Vijay Sardesai News Dainik Gomantak
गोवा

गोंयात कोळसो नाका संघटनेची मागणी रास्त; विजय सरदेसाई

ही संघटना सध्या गोव्यातील सर्व आमदारांच्या भेटी घेऊन त्याना निवेदन सादर करीत आहे व त्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्नात आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गोंयात कोळसो नाका संघटना रेल्वे दुपदरीकरणाला तसेच रेल्वेने कोळशाची वाहतूक करण्यास विरोध आहे. ही संघटना सध्या गोव्यातील सर्व आमदारांच्या भेटी घेऊन त्याना निवेदन सादर करीत आहे व त्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्नात आहे. शुक्रवार 10 जून रोजी गोंयात कोळसो नाका संघटनेच्या प्रतिनिधींनी अभिजीत प्रभुदेसाई यांच्या नेतृत्वाखाली फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले.

(Fatorda MLA Vijay Sardesai met representatives of Goa No Coal Association)

त्यानंतर बोलताना आमदार सरदेसाई म्हणाले, की गोंयात कोळसो नाका संघटनेची मागणी रास्त आहे. केंद्रीय उच्चाधिकार समितीने (सीईसी) आपली या संबंधीची निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाला सादर केली असून न्यायालयानेही आपले मत नोंदवले आहे. कोळसा वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था असताना गोव्यातून कोळसा वाहतुकीचा प्रश्र्नच उदभवत नाही, असे त्यांनी सांगितले.

अभिजीत प्रभुदेसाई यांनी सांगितले की संघटनेने 40 पैकी 27 आमदारांना निवदने सादर केली आहेत. उर्वरीत 12 जणांना लवकरच निवदने सादर केली जातील. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही भेट घेऊन त्याना परिस्थितीची माहिती देण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro-Ro Ferry in Goa: 56 गाड्या, 100 प्रवासी, AC केबिन, 5 मिनिटांत करा रायबंदर ते चोडण प्रवास; प्रवाशांना मोजावे लागणार 'एवढे' पैसे Video Viral

Glowing Trees Goa: अद्भुत! गर्द काळोखात, गोव्याच्या घनदाट जंगलात 'चमकणारी झाडे'

Congress: काँग्रेसच्या यशात 'संविधान वाचवा'चा वाटा, पण डॉ. आंबेडकरांशी असलेले तणावपूर्ण संबंध विसरता येईल का?

Tesla Showroom In Mumbai: इलॉन मस्कच्या 'टेस्ला' कंपनीचं मुंबईत जय महाराष्ट्र! वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातलं पहिलं शो रूम सुरू

Goa Live News: चेतना स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रनने दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी नवीन ब्रेल लायब्ररी केली सुरू

SCROLL FOR NEXT