Vasco Crime News Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime News: वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वास्कोत नात्याला काळीमा फासणारी घटना

जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Pramod Yadav

Vasco Crime Case: वास्को येथून नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

(Father held for sexual assault of Minor Girl In Vasco)

मिळालेल्या माहितीनुसार, वास्को येथे 41 वर्षीय पित्याने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. अत्याचार करून छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पित्याला अटक केली आहे.

पित्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत, छळ केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात 41 वर्षीय पित्याला आज (दि.22) अटक केली.

त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 354, 376(3), 8(2) पोस्को कायद्या अंतर्गतगुन्हा दाखल केला आहे. वास्को पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT