Fatal Accident Dainik Gomantak
गोवा

Miramar Fatal Accident: मिरामार-करंजाळे मार्गावर भीषण अपघात, चारचाकीतील दोघे गंभीर जखमी

चारचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीची धडक कदंबा बसला बसली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Miramar Fatal Accident गोव्यात अपघातांची मालिका सुरूच असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. अपघात रोखण्यासाठी गोवा वाहतूक पोलीस प्रयत्नशील असून वाहतूक नियम न पाळणे, वेगवान गाडी चालवणे अशा प्रकारांमुळे अपघात घडत आहेत. नुकताच असा एक प्रकार घडला असून त्यासंबंधी प्राथमिक माहिती समोर येतेय.

मिरामार-करंजाळे मार्गावर भीषण अपघात घडल्याचे वृत्त हाती आले आहे. या घटनेत चारचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीची धडक कदंबा बसला बसली त्यानंतर चारचाकी विजेच्या खांबांवर धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या कारमधील 2 प्रवासी झाले असून जखमींना उपचारासाठी जीएमसीमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saudi Aramco Missile Attack: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, क्राउन प्रिन्सच्या इशाऱ्यानंतर हूतींची काही तासांतच दुप्पट वेगाने कारवाई VIDEO

खरी कुजबुज: शतक कोण ठोकणार, 'बोल्‍ड' कोण होणार?

Land Mutation Process: 'म्युटेशन'साठी 50 हजारांपर्यंत वसुली? दक्षिण गोवा वकील संघटनेचा भ्रष्टाचाराचा आरोप

Horoscope 14 Oct 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! 'या' 5 राशींचं चमकणार नशीब; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

SCROLL FOR NEXT