Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: कर्नाटक-गोवा वाहतूक करणाऱ्या पिकअप अन् कारचा भीषण अपघात; गोव्यातील 5 जण गंभीर जखमी

रामनगर येथील हॉली क्रॉसजवळ येथे जोरदार धडक

दैनिक गोमन्तक

Goa Accident Case: गोव्यातील अपघातांच्या घटना काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार रामनगर येथे एक अपघात घडला आहे. हा अपघात दोन वाहनांमध्ये झाला असून यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

कर्नाटकातून गोव्यात येणारी पिकअप (GA 08 V 7274) आणि गोव्यातून कर्नाटकात जाणारी कार (GA 03 Y 6863) या दोन वाहनांमध्ये रामनगर येथील हॉली क्रॉसजवळ येथे धडक झाली.

ही धडक इतकी जोरदार होती ही यामध्ये गोव्यातील 5 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

दरम्यान, असाच अपघात कालही घडला होता. उत्तर गोव्यातील हणजुणे येथे एका अपघातात एका कारने दोन दुचाकींनी उडवले आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. तथापि, कारसह दोन्ही दुचाकींचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT