Road Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: दाबोळी जंक्शन येथे भीषण अपघात, ट्रकखाली चिरडून एक ठार

सदरचा अपघात कधी झाला? कसा झाला याबाबत अद्याप तरी समजू शकले नाही

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा वाहतूक पोलीस आपले काम सतर्कतेने चोख बजावत असतानाही गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच आहेत. दाबोळी जंक्शन येथे सिमेंट मिक्सर ट्रकच्या चाकाखाली चिरडून एक जण ठार झाल्याचे वृत्त हाती येतेय. सदरचा अपघात कधी झाला? कसा झाला याबाबत अद्याप तरी सावितर माहिती हाती आली नाहीय. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.

बेशिस्तपणे वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे अशा बऱ्याच कारणास्तव गोव्यात अपघातांचे सत्र सुरू आहे. त्यात आता पर्यटन हंगाम सुरु झाला असून जागोजागी वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळत आहे. काही वेळेला पर्यटकांना रस्त्याचा अंदाज ना आल्यानेही अपघात घडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT