Margao Municipality Chief Dainik Gomantak
गोवा

मडगावचे माजी मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना पालिकेकडून निरोप

नवीन मुख्याधिकारी रोहित कदम यांनी आज पदभार सांभाळला.

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव पालिकेतून बदली झालेले मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना आज पालिका कर्मचाऱ्यांतर्फे निरोप देण्यात आला. नवीन मुख्याधिकारी रोहित कदम यांनी आज पदभार सांभाळला.

मावळते मुख्याधिकारी फर्नांडिस यांना निरोप देण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्ष लिंडन परेरा व उपनगराध्यक्ष दीपाली सावळ हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष परेरा यांनी फर्नांडिस यांनी मुख्याधिकारी म्हणून काम करताना कुणावरही अन्याय होणार नाही हे कटाक्षाने पाहिले. त्यांचे सर्वांशी सौजन्यशील वागणे होते असे ते म्हणाले. फर्नांडिस म्हणाले, मडगाव पालिकेचा मुख्याधिकारी म्हणून काम करणे हे आपल्यासाठी एक आव्हान होते मात्र सर्वांच्या सहकार्याने आपण ते पेलू शकलो.

यावेळी नवीन मुख्याधिकारी रोहित कदम यांचेही भाषण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi: 'मोपा'वरील 'ब्लू कॅब' टॅक्सी व्यवसाय संकटात, कोपऱ्यातील कक्ष मिळाल्याने दिवसाला 4 फेऱ्या मिळणेही कठीण

Kundaim: ..तोल गेला आणि छतावरून खाली कोसळला! कुंडईतील घटना; झारखंडच्या कामगाराचा गोव्यात दुर्दैवी मृत्यू

Goa Live Updates: सरकारने मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करावी, 'सेव्ह ओल्ड-गोवा' कृती समितीची मागणी

Goa Weather Update: ऐन पावसाळ्‍यात कडकडीत ऊन, आठवडाभर कसं असेल हवामान हवामान? वाचा हवामान विभागाचा अंदाज

Romi Devanagari Konkani: रोमी-देवनागरी कोकणी वादाला पूर्णविराम, लिपीच्‍या वादातून तेढ निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न - मुख्‍यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT