Churchill Alemao  Dainik Gomantak
गोवा

Churchill Alemao: ममतांची साथ सोडल्यानंतर आलेमाव अजित पवारांसोबत जाणार? गोवा NCP निरीक्षकांचे मोठे विधान

आलेमाव यांनी तृणमूल कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

Rajat Sawant

EX-Benaulim MLA Churchill Alemao Resignation: बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. चर्चिल आलेमाव यानंतर कोणत्या पक्षात जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरु होते.

ते NCPमध्ये प्रवेश करणार असे बोलले जात होते. याबाबत त्यांची प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही सांगण्यात येत होते.

दरम्यान राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस पक्षाच्या गोव्याच्या नेत्यांनी चर्चिल आलेमाव पक्षात सामील होण्याची शक्यता नाकारली आहे. गोवा राष्ट्रवादीचे निरीक्षक क्लाइड क्रॅस्टो (Clyde Crasto) यांनी सांगितले की, चर्चिल आलेमाव राष्ट्रवादी पक्षात सामील होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

Himachal Pradesh Landslide: हिमाचलमध्ये भीषण अपघात! चालत्या सुमोवर कोसळली दरड; 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT