Electronic Bus : केंद्र सरकारच्या ई- गतीशिलता गोलमेज परिषदेत दहा इलेक्ट्रॉनिक कदंबा बस गाड्याचे उद्घाटन. Dainik Gomantak
गोवा

ई-गतीशिलता गोलमेज परिषदेत दहा इलेक्ट्रॉनिक कदंबा बस गाड्यांचे 'उद्घाटन'

गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Pramod Sawant), केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्र नाथ पांडे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल सिंग,निती आयोगाचे सीइओ अमिताभ कांती व अन्य उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

काणकोण (Canacona) : केंद्र सरकारच्या (Central Government) ई- गतीशिलता गोलमेज परिषदेत दहा इलेक्ट्रॉनिक कदंबा (Electronic Bus) बस गाड्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Pramod Sawant), केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्र नाथ पांडे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल सिंग,निती आयोगाचे सीइओ अमिताभ कांती व अन्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याची ई गतीशिलता मसुद्याविषयी माहिती दिली.या वेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी वर सुट,चार्जींग सेंटरची सेवा, चार्जिंग सेंटर घालणाऱ्यासाठी जागेची उपलब्धता करून देणे,गुंतवणूकीसाठी अनुदान यांचा समावेश असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

PM Surya Ghar Yojana Goa: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! चिखली पंचायत क्षेत्रातील दाबोळी बनला आदर्श सौरऊर्जा गाव; केंद्राकडून मिळणार 1 कोटींचे अनुदान

Goa Crime: धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला, पण पुरावेच गायब? ‘मोयरा बार’ हाणामारी प्रकरणातील सहाही संशयितांची निर्दोष मुक्तता

Samuel Braganza Case: म्हापसा पालिकेच्या प्रशासकांवर गुन्हा दाखल करा! म्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणात 'टुगेदर फॉर म्हापसा' आक्रमक

SCROLL FOR NEXT