Goa Power Shutdown Dainik Gomantak
गोवा

Goa Power Shutdown: गोव्यात 'या' भागांमध्ये उद्या वीज पुरवठा खंडीत

ऐन उन्हाळ्यात होणार जीवाची काहिली

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Power Shutdown: गोव्यातील काही भागात उद्या, २८ एप्रिल रोजी वीज पुरवठा खंडीत होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात भर दुपारी नागरिकांच्या जीवाची काहिली होणार आहे.

गोव्यातील साखळी, पर्ये, आमोणा आणि होंडा फीडरवर दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे २८ एप्रिल रोजी दुपारी ३ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत वीजपुरवठा खंडीत राहणार आहे. या फटका साखळी, हरवळे, पर्ये, मोर्ले, केरी, होंडा तसेच कारापूरच्या काही भागाला बसणार आहे.

काही दिवसांपुर्वीच दक्षिण गोव्यातील फोंडा तालुका वगळता सर्व भागातील वीज पुरवठा बंद राहणार असे जाहीर करण्यात आले होते. तथापि, तो निर्णय मागे घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT