Peer Sarpanch

 

Dainik gomantak

गोवा

सुलन गोविंद परब यांची पीर्ण सरपंच पदी बिनविरोध निवड

सुलन गोविंद परब यांची पीर्ण सरपंच पदी बिनविरोध निवड, आमदार निळकंठ हळर्णकर यांच्याकडून अभिनंदन

दैनिक गोमन्तक

साळ : सात पंच सदस्य असलेल्या पीर्ण ग्रामपंचायत मध्ये महिला पंच सुलन गोविंद परब यांची सरपंच (Sarpanch) पदी बिनविरोध निवड करण्यात आली. अलिखित करारामुळे सरपंच रुचा नाईक यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त झाले होते. नियमित कालावधीत सरपंच पदाची निवड पार पडली.

सरपंच पदाच्या निवडीत सुलन परब यांचा एकमेव अर्ज होता पंच मीता नाईक ह्या सूचक म्हणून तर पंच अर्जुन कासकर यांनी अनुमोदन दिले. तर या निवड प्रक्रियेत शिरीषकुमार तारी हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते तसेच सहाय्यक सचिव आपा विश्राम शेट तानावडे हयानी निवड प्रक्रियेत भाग घेतला..यावेळी एकमेव पंच अनुपस्थितीत राहिला तर पंच संदेश देसाई, पंच अर्जुन कासकर, पंच रूचा नाईक, पंच नार्लिसो लोबो, पंच मीता नाईक आदी यावेळी उपस्थित होते. या पंचायतीवर आमदार (MLA) निळकंठ हळर्णकर यांचे वर्चस्व होते नि राहिले.

निवड झाल्यानंतर थीवी मतदार संघाचे आमदार निळकंठ हळर्णकर उपस्थित राहून नव निर्वाचित सरपंच सुलन गोविंद नाईक यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तर उपस्थित पाठीराख्या ग्रामस्थांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT