Sanquelim Election  Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Municipal Council: साखळीत उद्या निवडणूक! नगराध्यक्षपदी कोण?

Sanquelim Election: नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असून सहा नगरसेविका आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: साखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन नगराध्यक्ष कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सूचनेनुसार नवीन नगराध्यक्ष निवडण्यात येणार असून सध्या नगरसेविका सिध्दी प्रभू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असून सहा नगरसेविका आहेत.

गेल्यावर्षी २०२३ साली मे महिन्यात झालेल्या साखळी पालिका निवडणुकीत भाजपने १२ पैकी ११ जागांवर वर्चस्व मिळविले होते. त्यानंतर रश्‍मी यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अलिखित करारानुसार पदाचा राजीनामा दिला.

आज अर्ज भरण्याचा दिवस, उद्या निवडणूक

नगराध्यक्षपदासाठी गुरुवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. नगरपालिका कार्यालयात निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवार ७ ऑगस्ट रोजी दु. १२ वा. पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. या मुदतीत कोणाचे अर्ज येतात, हे पहावे लागेल. अद्याप एकही अर्ज सादर झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT