APAAR Card India Dainik Gomantak
गोवा

APAAR ID: एक देश, एक विद्यार्थी! देशातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना मिळणार ‘अपार’ ओळखपत्र

Unique ID for Students: देशातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना युनिक आयडी क्रमांक देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षण मंत्रालय अपार ओळखपत्र कार्ड केले जाणार असून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार कार्ड करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

National Education Policy Mandates Unique APAAR ID Cards for Every School Student

पणजी: देशातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना युनिक आयडी क्रमांक देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षण मंत्रालय अपार ओळखपत्र कार्ड केले जाणार असून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार कार्ड करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. १३ डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अपार ओळखपत्राचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण संचालनालयाने ठेवले आहे.

हे अपार कार्ड १२ अंकी विशेष कार्ड असेल जे आधार कार्डशी संलग्न करावे लागेल. या कार्डमध्ये विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार असून यावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक डेटा, कामगिरी, रिपोर्टकार्ड डिजिटल स्वरूपात मिळतील. त्यासोबत एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी देखील हे महत्त्वाचे ठरणार आहे.

अपार कार्डचे फायदे

या कार्डद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि उपलब्धी सहजतेने ट्रॅक करता येईल. अपार आयडी कार्ड विद्यार्थ्यांचा डेटा डिजिटल स्वरूपात ठेवेल,विद्यार्थ्याचे निकाल, रिपोर्ट कार्ड, आरोग्य कार्ड इतर विशेष उपलब्धी, कौशल्यांची नोंद ठेवेल. जे विद्यार्थी मध्येच शाळा सोडतात त्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी महत्त्वाचे ठरणार. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत, महाविद्यालयात प्रवेश मिळविणे सोपे होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik Tribute: 'रवी नाईक' गोमंतकीयांसाठी होते जननेते! मडगावचो आवाजतर्फे ‘रिमेंबरिंग पात्रांव’ शोकसभा

Sarmanas Ferry: 15 वर्षांपूर्वी बुडाली फेरीबोट, कार दुर्घटना; सारमानस फेरीधक्का बनतोय मृत्यूचा सापळा

Goa Today's News Live: साखळीत दाट धुक्याची झालर

Virat Kohli: गोंयकारांना विराटचं सरप्राईझ!! समुद्रकिनारी 'One8 Commune'ची ग्रँड एन्ट्री, वाढदिवसाच्या दिवशी करणार शानदार उद्घाटन; Watch Video

Ravindra Bhavan Margao: मडगाव रवींद्र भवन सभागृह होणार खुले! कृष्णकक्षाचे उद्‍घाटन; आनंदमठ नाटकाचा रंगणार प्रयोग

SCROLL FOR NEXT