DSSS Widow Pension Increase Dainik Gomantak
गोवा

Goa Widow Pension: विधवा महिलांना दिलासा, सरकारकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्यात 'एवढी' वाढ

Dayanand Social Security Scheme Goa: सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये १५०० रुपयांची वाढ करण्यात आली असल्याने महिलांना दर महिन्याला ४००० हजार रुपये मिळतील

Akshata Chhatre

Goa Widow Pension Scheme:

पणजी: गोवा मुक्ती दिवसाच्या वेळीच सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली असून आता दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मोठे मूल २१ वर्षांखाली असलेल्या विधवा महिलांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यत वाढ करण्यात आली आहे. सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमध्ये १५०० रुपयांची वाढ करण्यात आली असल्याने आता या महिलांना दर महिन्याला २५००च्या ऐवजी ४००० हजार रुपये मिळणार आहेत.

दयानंद सामाजिक सुरक्षा योजना म्हणजेच डीएसएसवायच्या अंतर्गत पूर्वी २५०० रुपयांचे साहाय्य केले जायचे पण आता यात मोठा बदल करण्यात आला असून २१ वर्षांखालील अपत्य असलेल्या विधवा महिलांना ४००० रुपये दिले जातील.

मात्र लक्षात घ्या या महिलांना गृहआधार योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच मोठे मूल २१ वर्षांच्या वर असल्यास त्यांना नवीन किंमत दिली जाणार नाही. सध्या गोव्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेतायत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा म्हणजे फक्त Sun, Sand, Sea नाही! पर्यटनमंत्र्यांचा 'गेम-चेंजिंग' मास्टरस्ट्रोक, परशुरामाचा भव्य प्रकल्प बनणार नवी ओळख

PM Modi Diwali Celebration With Jawan's: ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जल्लोष! पंतप्रधान मोदी गोव्यात नौदलाच्या सैनिकांसोबत साजरी करणार यंदाची दिवाळी

IND vs AUS ODI: कांगारुंची दाणादाण उडवायला टीम इंडिया सज्ज, पहिल्या वनडेत कोणत्या 11 शिलेदारांना मिळणार संधी? गिल-रोहित सलामीला, मग जैस्वालचं काय?

Goa News: रामा कानकोणकर हल्ला प्रकरण; झेनिटो कार्डोझोला २ दिवसांची पोलिस कोठडी

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

SCROLL FOR NEXT