siolim police.jpg 
गोवा

Goa: शिवोली पोलीसांच्या कारवाईत एक किलो गांजा जप्त

दैनिक गोमन्तक

शिवोली: ग्रेंड पेडे, हणजुण येथे स्थानिक पोलिसांनी सापळा रचून घातलेल्या धाडीत मारेड्डी भारत कुमार रेड्डी (27-आंध्रप्रदेश ) याला एक किलो वजनाच्या गांजा सहित ताब्यात घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत एक लाख इवढी असल्याचे समजते आहे. (Drugs seized in Goas Siolim village )

हणजुण पोलिस स्थांनकाचे  निरीक्षक सुरज गांवस यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित  रेड्डी देशी तसेच विदेशी पर्यटकांना घेरून नियमीतपणे  याभागात आमली पदार्थांची विक्री करत होता. दरम्यान, संशयित आरोपी रेड्डी याच्या विरोधात हणजुण पोलिसांत  अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या त्याची रवानगी  हणजुणच्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गांवस  पुढील तपास जारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: तिकिटासाठी 'रील'बाजी!

Jio Platforms IPO: जिओच्या आयपीओचा नवा विक्रम! अवघ्या 100 मिनिटांत पूर्ण सबस्क्रिप्शन; पहिल्याच दिवशी 3 पट मागणी

Murder Case: अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई नाही? तरुणाच्या खुनाने काणकोण हादरले; 300 ग्रामस्थांचा घेराव

Panaji Casino Traffic Congestion: पणजीतील कॅसिनो परिसरात आता 'नो पार्किंग'; उच्च न्यायालयाचे कडक निर्देश, नियम मोडल्यास कारवाई!

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

SCROLL FOR NEXT