मडगाव : मागील चार दिवसांपासून खुले होऊन रत्यावरून वाहत असलेले चेंबर . Dainik Gomantak
गोवा

मलनिस्सारण वाहिनीचे चेंबर उघडे; रोज लाखो लिटर पाणी रस्त्यावर

गुढगाभर वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांची कसरत होत आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव परिसरात मागील दोन दिवस सलग पाऊस पडल्याने आके पासून पॉवर हाऊस पर्यंत मलनिस्सारण पाइपलाइनचे चेंबर खुले झाल्याने लाखो लिटरचे पाणी बाहेर येऊन रत्यावरून वाहत आहे.

(Drainage chamber open Millions of liters of water on the street every day)

हे पाणी वाहू लागल्यास चार दिवस पूर्ण झाले असून या गुढगाभर वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांना सावध होऊन यातून वाट काढावी लागत आहे. या रस्त्यावर असलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी काही खड्डे पडले असून पाण्यामुळे या खड्ड्यांचा दुचाकीस्वारांना अंदाज घेणे मुश्किल होत आहे आणि काही वाहने या खड्ड्यात पडून मध्येच बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत.

चार दिवसापासून हे मलनिस्सारण वाहिनीचे चेंबर खुले होऊन वाहत आहे अशाने या परिसराची कोणत्याही खात्याने दाखल घेतली नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT