Dont rush to start goa government schools 
गोवा

शाळा सुरू करताना घाई नको : सार्दीन

गोव्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांचा विरोध असलेले तिन्ही महाप्रकल्प रद्द करू सार्दीन यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात अजूनही कोविड संपलेला नाही त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केली. अजूनही गोव्यात लसीकरण पूर्ण झालेले नाही हे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात अशी मागणी केली. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सार्दिन म्हणाले, विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. शाळा सुरू करून सरकारने या लहान मुलांचा जीव धोक्यात घालू नये असे ते म्हणाले.

कुठ्ठाळी येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे याबद्दल बोलताना हे काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकांची या वाहतूक कोंडीतून सुटका करावी, अशी मागणी केली. गोव्यातील खराब रस्त्याबद्दल बोलताना गोव्यातील रस्ते देशातील चौथ्या क्रमांकाचे खराब रस्ते आहेत. त्यांची स्थिती सुधारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माजोर्डा ते वास्को दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणामुळे अनेक घरे मोडावी लागणार आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा आणि ज्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या आहेत त्या परत कराव्यात अशी मागणी केली. गोव्यात काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांचा विरोध असलेले तिन्ही महाप्रकल्प रद्द करू असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT