पहिली-आठवीच्या शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार: मुख्यमंत्री

गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या कोविड (Covid 19) व्यवस्थापनावरील तज्ज्ञ समितीने बालरोगतज्ञांच्या माहितीच्या आधारे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली.
सरकार Covid 19 नंतर शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी सांगितले.
सरकार Covid 19 नंतर शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी सांगितले.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्य सरकारच्या टास्क फोर्ससोबत (Task Force) मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर गोवा सरकार (Government of Goa) शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी सांगितले.

सरकार Covid 19 नंतर शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी सांगितले.
"गोवा सरकारने कोरोना योद्ध्यांची फसवणूक केली"

मुख्यमंत्री म्हणाले, "आज टास्क फोर्सची बैठक आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ." गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या कोविड (Covid 19) व्यवस्थापनावरील तज्ज्ञ समितीने बालरोगतज्ञांच्या माहितीच्या आधारे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याची शिफारस केली होती. समितीने शिफारस केल्यानुसार शाळा या – ऑफलाइन किंवा ऑनलाइन पध्दतीमे पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात.

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सरकारच्या टास्क फोर्सने तज्ञ समितीने केलेल्या शिफारशींवर विचार करणे अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com