Tanishka Dhalo-Fugadi Competition Dainik Gomantak
गोवा

'गोमंतक-तनिष्का' व्यासपीठातर्फे आयोजित धालो-फुगडी स्पर्धेचा निकाल जाहीर

गोव्यातील महिलांसाठी हक्काचे आणि स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी 'तनिष्का'ची उभारणी करण्यात आली असून आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोव्याच्या परंपरेचे दर्शन घडवत धालो-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'तनिष्का व्यासपीठा'ची मुहूर्तमेढ महाराष्ट्रासोबतच आता गोव्यातही रोवण्यात आली आहे. गोव्यातील महिलांसाठी हक्काचे आणि स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी 'तनिष्का'ची उभारणी करण्यात आली असून आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोव्याच्या परंपरेचे दर्शन घडवत धालो-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत यशस्वी महिला गट खालीलप्रमाणे :

धालो स्पर्धेत :

  • प्रथम - कला साम्राज्य सांस्कृतिक मंडळ कुडचडे

  • द्वितिय - जय संतोषी माॅ सेल्फ हेल्प ग्रुप मेणकुरे

  • तृतीय - सातेरी स्वर श्रृंगार महिला मंडळ लाडफे

उत्तेजनार्थ बक्षिस

  • श्री सातेरी महिला महिला मंडळ नावेली

  • नवदुर्गा सांस्कृतिक मंडळ केरी सत्तरी

  • इंद्रधनुष्य महिला मंडळ केरी

फुगडी स्पर्धेत :

  • प्रथम - ज्ञान ज्योती महिला मंडळ केरी

  • व्दितीय - श्री रवळनाथ आर्ट अँण्ड कल्चर महिला मंडळ हरमल

  • तृतीय - श्री पारडेश्वर महिला मंडळ केरी

उत्तेजनार्थ

  • श्री साई दुर्गा महिला मंडळ आजगा

  • कला सांस्कृतिक मंडळ केरी

  • श्री शांतादुर्गा महिला मंडळ सर्वण कालापूर

गोमंतक-तनिष्का आयोजित धालो-फुगडी स्पर्धेत सहभागी महिला गट :

  1. कायासती सांस्कृतिक मंडळ केरी सत्तरी

  2. श्री शांतादुर्गा महिला मंडळ सर्वण

  3. इंद्र धन्यूष ग्रुप केरी

  4. नवदुर्गा कला संस्कृती मंडळ केरी सत्तरी

  5. श्री माऊली महिला मंडळ

  6. श्री गवाणेश्वर महिला मंडळ साळ

  7. श्री साई दिगंबर महिला मंडळ वाळपई

  8. श्री पार वडेश्वर महिला मंडळ केरी

  9. श्री सातेरी सुवर सिंगर लाडफे

  10. ज्ञानज्योती महिला मंडळ केरी

  11. श्री सिद्धश्वर महिला मंडळ वडवळ

  12. श्री साई सेल्प हेल्प ग्रुप करमळी

  13. सातेरी महिला मंडळ नावेली

  14. जय संतोषी महिला मंडळ मेणकुरे

  15. गवणाश्वर सेल्प हेल्प ग्रुप

  16. रवळनाथ आर्ट अन्ड कल्चर ग्रुप

  17. महादेव भुमिका साळ

  18. दुर्गा सेल्प हेल्प ग्रुप वझरे

  19. भूमिका सप्तपुरुश साळ मधला वाडा

  20. मारुती सांस्कृतिक मंडळ चोडण

  21. सातेरी केळबाय महिला मंडळ होंडा

  22. राम भगिनी मंडळ वास्को

  23. शिव शंकर शंभो वास्को

  24. सृष्टी शांतादुर्गा

  25. ओम साई सेल्प हेल्प ग्रप

  26. कला साम्राज्य मंडळ कुडचडे

  27. सातेरी केळबाय सांस्कृतिक मंडळ लाडफे

हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी गोमंतकचे संचालक-संपादक राजू नायक, सचिन पाटील, अनिल शेलार यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. तसेच ज्योती कुंकळेकर, आणि मेधा परुळेकर या परीक्षक म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT