Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco News : धाकतळे कल्चरल क्लबचा वर्धापनदिन उत्साहात

Vasco News : तसेच विशेष अतिथी म्हणून प्रमोद आचार्य, तसेच नगरसेवक अमेय चोपडेकर, दीपक नाईक उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : वास्को, धाकतळे मांगूरहिल येथील युथ ॲण्ड कल्चरल क्लबचा ३७ वा वर्धापनदिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून क्लबच्या लोगोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

धाकतळे, मांगूरहील येथील युथ अॅण्ड कल्चरल क्लबने आपला वर्धापनदिन लहान मुलांसाठी करमणूक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला. यात लहान मुलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. संध्याकाळी बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वास्कोचे आमदार कृष्णा साळकर उपस्थित होते.

तसेच विशेष अतिथी म्हणून प्रमोद आचार्य, तसेच नगरसेवक अमेय चोपडेकर, दीपक नाईक उपस्थित होते.

क्लबचे अध्यक्ष तुळशीदास पालयेकर, श्रीकृष्ण देवस्थानचे अध्यक्ष मनोज नाईक, प्रमोद आचार्य, अमेय चोपडेकर, गौरीश नाईक, उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत लोगोचे अनावरण करण्यात आले. सूत्रसंचालन राजेश नाईक व संजय रायकर यांनी केले. तुळशीदास पालयेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT