Demand for establishment of Government Board for Traditional Business in Goa Dainik Gomantak
गोवा

पारंपरिक व्यवसायासाठी सरकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी

गोव्यात रेंदेर हा व्यवसाय संपण्याच्या वाटेवर

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यातील रेंदेर व्यवसाय, कुंभारकाम, सुतारकाम या सारखे पारंपरिक व्यवसाय राखून ठेवायचे असेल तर सरकारने नव्या व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारी (Government) मंडळ स्थापन करण्याची गरज अखिल गोवा संघटनेचे पदाधिकारी चार्ल्स डिसिल्वा यांनी केली.

गोव्यात रेंदेर हा व्यवसाय संपण्याच्या वाटेवर असून कुठलीही प्रशिक्षणाची सोय नसल्याने नवीन लोक या व्यवसायात पुढे येत नाहीत. इतर पारंपरिक व्यवसायाची (Business) स्थितीही तशीच आहे.

केरळ (Kerala) राज्याने आपले पारंपरिक (Traditional) व्यवसाय सांभाळून ठेवण्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन केले आहे. गोव्यातही अशा मंडळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

रेंदेर संघटनेने आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष रेमी बोर्जीस यांनी संघटनेचे काही माजी पदाधिकारी संघटनेच्या विरोधात सदस्यांना भडकावून घालत आहेत. ही संघटना बंद पाडणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे या अपप्रचाराला सदस्यांनी बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT