Demand for completion of Ramnathi bridge  Dainik Gomantak
गोवा

रामनाथी पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी...

...जुना पूल मोडून त्याजागी नवीन पूल उभारण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

प्रियोळ: बांदिवडे ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन गावांना जोडणारा रामनाथी साकवार जंक्शन येथील पुलाचे अर्धवट राहिलेले बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

अलीकडेच जुना पूल मोडून त्याजागी नवीन पूल उभारण्यात आला होता. मात्र सोपस्कार पूर्ण न झाल्याने पुलाचा काही भाग बांधण्यास अडथळा निर्माण झाला व एका बाजूला बांधकाम करण्याचे राहिले. त्‍यामुळे ही समस्‍या निर्माण झाली आहे.

पाटो रस्त्याची उंची वाढविणे गरजेचे

याच पुलाला जोडून असलेल्‍या पाटो रस्‍त्याखालून गेल्या वर्षी मलनि:स्सारण प्रकल्पाची पाईपलाईन गेली असल्याने रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. पाटोच्या दोन्ही बाजूला शेती असल्याने पावसाळ्यात पाण्याने तुडुंब भरून पाटो रस्त्यावरून पाणी वाहत असते. त्यासाठी पाटो रस्त्याला उंची देऊन दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे बांधणे अत्यंत गरजेचे आहे, अशी ग्रामस्‍थांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT