Valpoi Chamber Issue Dainik Gomantak
गोवा

Valpoi: अखेर ‘त्या’ चेंबरची दुरुस्ती, नागरिकांकडून समाधान व्यक्त

Valpoi Chamber Issue: चेंबरला गळती लागल्यामुळे पाण्याची सुध्दा नासाडी होत होती

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई, ता. ११ (वार्ताहर) : वाळपई, ठाणे मार्गावरील मुख्य रस्त्यावर पाण्याच्या चेंबरला गेल्या महिन्यापासून गळती लागली होती व त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत होते.

त्यातच एक महिला पडून जखमी झाली होती. यासंदर्भात, काही दुकानदारांनी संबंधित खात्याकडे दुरुस्ती संबंधी तक्रार सुध्दा केली होती. मात्र त्याची दखल कुणीच घेतली नाही. मात्र ‘गोमन्तक’ चे वृत्त समाजमाध्यमावर झळकताच खात्याला जाग आली.

रविवारी त्या गळती लागलेल्या चेंबरचे दुरुस्ती करण्यात आली. चेंबरला गळती लागल्यामुळे पाण्याची सुध्दा नासाडी होत होती. हा चेंबर मुख्य बाजारात असल्याने येथे मोठे खड्डेही पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास होत होता. चेंबर्सचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT