Cuncolim nit campus theft Dainik Gomantak
गोवा

NIT Theft: 'मी प्राध्यापक आहे'! चोरट्याने केली भलतीच बतावणी, कॉलेजमध्ये घुसून पळवले लॅपटॉप; संशयिताला आंध्रप्रदेशमधून अटक

Cuncolim nit campus theft: गेल्या महिन्यात कुंकळ्ळीतील ‘एनआयटी कॅम्पस’ मध्ये झालेल्या चोरी प्रकरणाचे गूढ उकलले असून, या चोरी प्रकरणी पोलिसांनी चोरट्याला आंध्रप्रदेशमधून जेरबंद केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गेल्या महिन्यात कुंकळ्ळीतील ‘एनआयटी कॅम्पस’ मध्ये झालेल्या चोरी प्रकरणाचे गूढ उकलले असून, या चोरी प्रकरणी पोलिसांनी चोरट्याला आंध्रप्रदेशमधून जेरबंद केले आहे. प्रथमील सेल्वन (२९) असे या संशयिताचे नाव असून, तो आंतरराज्य गुन्हेगारी गँगचा सदस्य आहे.

सेल्वन हा मूळ थिरुनवरूर जिल्हातील (तामिळनाडू) आहे. आयआयटी, एनआयटी तसेच वैद्यकीय महाविद्यालयात शिरून चोरी करण्यात त्याचा हातखंडा आहे. लॅपटॉप व मोबाईलची तो चोरी करीत होता.

अनेक चोरी प्रकरणात तो विविध राज्यातील पोलिसांना ‘वॉन्टेड’ आहे. १२ जानेवारी रोजी हा संशयित एक स्विफ्टने कुंकळ्ळी येथील एनआयटीमध्ये आला होता. सिक्युरिटी गार्डला त्याने आपण प्राध्यापक असल्याची बतावणी केली होती.

बोडगेश्वर मंदिर हल्ला

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिर परिसरात झालेल्या कथित हल्ला प्रकरणातील आरोपी आयुष नाईक याला न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांनी आरोपीचा आरोप मुक्तीचा अर्ज अंशतः मंजूर करत, त्याच्यावरील गंभीर स्वरूपाचे कलम हटवण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT