गोवा

Pramod Sawant: गोव्याचा सांस्कृतिक इतिहास शालेय अभ्यासक्रमात

अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, गोव्यातील मंदीर सुशोभिकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, मंदीरे डौलात उभी आहेत. युवा पिढीला गोव्याचा खरा इतिहास, पुरातत्व ठिकाणं, मंदीरं, गड-किल्ले यांची माहिती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाचा क्रम नवीन शिक्षण धोरणानुसार बदलण्यात येणार असल्याचे सावंत म्हणाले.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नार्वे नदीच्या किनाऱ्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सहपत्नी पुजा केली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

SCROLL FOR NEXT