Prostitution Racket Busted in Arpora Dainik Gomantak
गोवा

Prostitution Racket Busted in Arpora: हडफडे येथे वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांची मोठी कारवाई, दोन आरोपींना अटक

Prostitution Racket Busted in Arpora: ही कारवाई गुरुवारी म्हणजेच 01 मार्चला सायंकाळी 7.15 च्या दरम्याने केल्याचे समजतेय.

Ganeshprasad Gogate

Prostitution Racket Busted in Arpora: गोव्याला अपघात, अमली पदार्थ यांसोबतच गुन्हेगारीचे लागलेले ग्रहण काही सुटेना असं चित्र दिसू लागलं आहे. विशेषतः गोव्याच्या किनारी भागात गुन्हेगारीची पाळेमुळे घट्ट रुजू लागली आहेत.

उत्तर गोव्यातील हडफडे येथून अशीच गुन्हेगारी जगतातील एक न्यूज हाती येतेय. हडफडे येथे हणजूण पोलिसांनी एका वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केलाय.

पोलिसांनी या प्रकरणी राणा मिया (वय 24 वर्ष, सेवा गाव- बासुदेवपूर, गंगारामपूर, पश्चिम बंगाल) आणि एका महिला आरोपी अटक केलीय.

ही कारवाई गुरुवारी म्हणजेच 01 मार्चला सायंकाळी 7.15 च्या दरम्याने केल्याचे समजतेय. हणजूण पोलिसांच्या पथकाने पीआय प्रशाल देसाई, महेंद्र मांद्रेकर, संदेश पेडणेकर, क्रिशन बुडगे, रमा परब, सत्येंद्र नसनोडकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रशाल नासनोडकर, महिला पोलीस हवालदार, प्रतीक्षा नाईक आणि अक्षता मजिक या पोलीस पथकाने हडफडे येथे छापा टाकून आरोपींना पकडले आहे.

सदर संशयित आरोपी दोघां मुलींना ग्राहकांना पुरवण्यासाठी येथे घेऊन आले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले.

तसेच त्या दोन पीडित मुलींची सुटका करून त्यांना प्रोटेक्टिव्ह होम मर्सेसमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पीआय प्रशाल देसाई यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT