Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

पाच वर्षांसाठीचे व्हिजन तयार करा: विश्‍वजित राणे

मंत्री राणे यांचा वन खात्याला आदेश

दैनिक गोमन्तक

पणजी: व नखात्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील पाच वर्षांसाठीचा व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आदेश वनमंत्री विश्‍वजित राणे यांनी वन अधिकाऱ्यांना दिलेत. खात्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज मंगळवारी वन भवनात अधिकाऱ्यांसोबत राणे यांनी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

राणे म्हणाले, ‘वन खात्यातील विविध समस्यांवर उपाययोजना करण्याबरोबरच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी पाच वर्षांचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करा. ज्या आधारे वन विभागाच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल आणि वनांचे संरक्षणही होईल’. यावेळी वन विभागाशी संबंधित विविध फेस्टिवल आणि कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. याबरोबरच मंत्री राणे यांनी विभागीय परिक्षेत्र वन अधिकारी यांच्यासह निवृत्त वनअधिकाऱ्यांचीही विविध विषयांवर चर्चा केली. विभागाच्या सुधारणेसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अनेक सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी केली जाईल असेही राणे यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT