Unsafe Building  Dainik Gomantak
गोवा

पणजीतील धोकादायक इमारतींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरातील धोकादायक इमारतींमुळे नागरिक, पादचाऱ्यांना आणि पणजी मार्केट परिसरातील सर्व लहान स्टॉल मालक आणि विक्रेते यांना धोका निर्माण झाला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कॉर्पोरेशन ऑफ पणजी शहर (सीसीपी) ने राजधानी शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे, मात्र त्यापुढे कोणतेही पाऊल उचलेले नाही. (Corporation of Panaji neglects unsafe buildings)

शहरातील धोकादायक इमारतींमुळे नागरिक, पादचाऱ्यांना आणि पणजी मार्केट परिसरातील सर्व लहान स्टॉल मालक आणि विक्रेते यांना धोका निर्माण झाला आहे. धोकादायक इमारतींपैकी दोन बाजार परिसरात आहेत. एक तीन मजली व्यावसायिक इमारत आहे ज्यामध्ये नॅशनल गेस्ट हाऊस आहे. या इमारतीच्या परिसरात अनेक लहान स्टॉल आहेत. मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे स्टॉल मालक आणि त्यांच्या ग्राहकांना धोका निर्माण झाला आहे.

सीसीपीने या धोकादायक इमारती पाडाव्यात, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. "इमारत पडल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का? जिवीत हानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असे प्रश्न नागरिक विचारात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT