Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

राज्यात कोरोना संक्रमण दर 14.30 टक्क्यांवर, नवे 130 बाधित रुग्ण

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 923 झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात आज कोरोनाचे नवे 130 रुग्ण सापडले असून संक्रमणाचा दर 14.30 टक्के इतका झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 923 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 48 हजार 171 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 43 हजार 413 रुग्ण बरे झाले.

(Corona infection rate in the state at 14.30 per cent, 130 new infected patients)

हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 835 आहे. सोमवारी दिवसभर 909 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी 130 जणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT