Indian Languages  Dainik Gomantak
गोवा

Panjim: भारतीय भाषांचा समन्वय’वर परिसंवाद

Panjim: गोवा राज्य इकाई उत्थान न्यासतर्फे पाटो- पणजी येथील सेंट्रल लायब्ररीमध्ये भारतीय भाषांचा समन्वय या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला.

दैनिक गोमन्तक

Panjim: गोवा राज्य इकाई उत्थान न्यासतर्फे पाटो- पणजी येथील सेंट्रल लायब्ररीमध्ये भारतीय भाषांचा समन्वय या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इकाई उत्थान न्यासचे केंद्रीय अध्यक्ष सुजीत कुंतल यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी संघटनेचे कार्य आणि उद्देश सांगितला.

विशेष पाहुण्या म्हणून कृष्णी वाळके उपस्थित होत्या. त्यांनी भाषांचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षस्थानी प्रो. चंदना जैन (बंगळुरू) होत्या. या परिसंवादात डॉ. वृषाली मांद्रेकर, डॉ. मॅगडालीन डिसोझा, डॉ. सोनिया सिरसाट, डॉ. किरण पोपकर, डॉ. अमृता डिंगे या वक्त्यांचा सन्मान करण्यात आला.

इकाई उत्थान गोवा राज्य अध्यक्ष नेहा सुधाकर यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव राजेश हल्लीकर यांनी आभार मानले. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात हिंदी कथाकार जयश्री रॉय यांच्या समग्र साहित्यावर चर्चासत्र झाले.

अध्यक्षस्थानावरून शिवाजी विद्यापीठाचे डॉ. अर्जुन चव्हाण यांनी जयश्री रॉय यांच्या साहित्यातील बलस्थाने सांगितली व त्यातील वैशिष्ट्यांवर भाष्य केले. सुजीत कुंतल यांनीही विचार मांडले. जयश्री रॉय यांनी मनोगत व्यक्त केले. प्रो. सुनीता विवेक (बंगळुरू) व केपे येथील शासकीय महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. ब्रिजपाल गेहलोत यांनी विवेचन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT