rescues 19 sailors from sinking Dainik Gomantak
गोवा

Rescue Operation: समुद्रात बुडणाऱ्या जहाजातून 19 खलाशांची तटरक्षक दलाने केली सुटका

मुरगाव व रत्नागिरी किनाऱ्यापासून 80 नॉटिकल मैलावर घडला अपघात

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव व रत्नागिरी किनाऱ्यापासून 80 नॉटिकल मैलावर बुडणाऱ्या एका जहाजातून 19 खलाशांना वाचवण्यास भारतीय तटरक्षक दलाला यश आले आहे.

(Coast Guard rescues 19 sailors from sinking ship in Murgaon Ratnagiri sea)

Rescues 19 sailors

मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी व मुरगाव किनाऱ्यापासून 80 नॉटिकल मैलावर एक जहाज बुडत असलेची माहिती भारतीय तटरक्षक दल गोवा विभागाला मिलाली यानुसार तातडीने आयसीजीएस अपूर्वा सह भारतीय तटरक्षक जहाज सुजित आणि एक सीजी ध्रुव हेलिकॉप्टर संकटग्रस्त जहाजाला मदत करण्यासाठी वळवण्यात आले.

बुडणाऱ्या जहाजातील सर्वच्या सर्वा म्हणजे 19 खलाशांना एका लाईफ बोट मधून वाचवण्यात आले. सर्व जणांना वैद्यकीय आणि इतर औपचारिकेसाठी वास्को-कोस्टल पोलिसांकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला? आणि अपघाती जहाज कोणत्या प्रकारचे होते? बाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT