CM sawant Inaugurated the premises of Police Station at mopa Dainik Gomantak
गोवा

Mopa Police Station: अखेर मोपाला मिळाले हक्काचे पोलीस स्टेशन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

हे पोलिस स्टेशन मोपा विमानतळ आणि भागातील 8 पंचायतींना सेवा प्रदान करणार आहे

दैनिक गोमन्तक

New Police Station at Mopa: आज मोपा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे. मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यानंतर छोट्या पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या पोलीस स्टेशनला आता स्वत:च्या हक्काची इमारत मिळाली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा येथील पोलीस स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर, पोलीस महासंचालक जसपाल सिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नव्याने उभारण्यात आलेले हे पोलिस स्टेशन मोपा विमानतळ आणि भागातील 8 पंचायतींना सेवा प्रदान करणार आहे. शांती-सेवा-न्याय हे गोवा पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे आणि गोवा सरकार आपल्या सेवेसह राज्यातील शांती टिकवून ठेवण्यासाठी लोकांची सेवा करण्यास कटिबद्ध असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन कार्यक्रमात व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT