सरकारने ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियमांतर्गत आवाजाच्या संदर्भात सभोवतालच्या ध्वनी गुणवत्तेचे मानक राखण्यासाठी २७ अधिकाऱ्यांची ''विशेष अधिकारी'' म्हणून यादी प्रसिद्ध केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ आणि केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या निर्देशानुसार, ‘विशेष अधिकारी’ म्हणून नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि दूरध्वनी क्रमांक अधिसूचित करण्यात आले आहेत. सामान्य नागरिक ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची तक्रार या अधिकाऱ्यांकडे करू शकतात.
जिल्हाधिकाऱ्यांव्यतिरीक्त अन्य अधिकाऱ्यांची नावे आणि पद असे ः ५. राजेश आजगावकर, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, तिसवाडी, पणजी, ६. सुयश सिनाई खांडेपारकर, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, फोंडा, ७. गुरुदास एस. टी. देसाई, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी-I, बार्देश, म्हापसा
८. यशस्विनी बी. ,उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी-II, बार्देश, म्हापसा, ९. रोहन कळसकर उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, डिचोली, १०. दीपक वायंगणकर, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, पेडणे, ११. प्रवीण परब, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, सत्तरी
१२. उदय प्रभुदेसाई उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, सासष्टी, मडगाव, १३.भगवंत करमळी, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, मुरगाव, वास्को, १४. एग्ना क्लीटस, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, केपे १५. मिलिंद गणेश वेळीप, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, सांगे
१६. रमेश एन.गावकर, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, काणकोण, १७. नीलेश धायगोडकर, उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी, धारबांदोडा, १८. निधीन वाल्सन, आयपीएस,पोलीस अधीक्षक (उत्तर गोवा), पणजी, १९. अभिषेक धनिया, पोलीस अधीक्षक (दक्षिण गोवा), मडगाव,२०. सुदेश नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी,तिसवाडी, पणजी
२१. आशिष शिरोडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी,फोंडा, २२. संतोष देसाई,उपविभागीय पोलीस अधिकारी, सासष्टी, मडगाव२३ सलीम शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी,मुरगाव, वास्को, २४. जिवबा दळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, म्हापसा-I पेडणे, कोलवाळ- हणजूण पोलीस स्टेशन, २५. विश्वेश कर्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी,कळंगुट, पर्वरी व साळगाव पोलीस ठाणे, २६. नीलेश राणे, एसडीपीओ, केपे २७. सागर एकोसकर, एसडीपीओ, डिचोली आणि सत्तरी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.