मोरजी किनारी वन्य विभागातर्फे स्वच्छता मोहीम Dainik Gomantak
गोवा

मोरजी किनारी वन्य विभागातर्फे स्वच्छता मोहीम

जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी बोलताना प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, या मोहिमेत गावातील महिला मडळे, पंचायत मंडळ, नारिक सहभागी होवून आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमन्तक

मोरजी:वन खाते आणि वन्यविभाग (Morjim Coastal Forest Department) तर्फे वन्य प्राणी सप्ताह निमित्ताने मोरजी किनारी भागात जो कचरा प्लास्टिक साचले होते त्यांची स्वच्छता करण्यासाठी मोहीम राबवली त्यात विध्याप्रसारक हास्कुल्चे विधार्थी शिक्षक, वन्य कर्मचारी अधिकारी, उपसरपंच अमित शेटगावकर जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर, पपांच मुकेश गडेकर , पंच तुषार शेटगावकर, पंच पवन मोरजे, पंच विलास मोरजे वन्य अधिकारी जाबेस्तीने अलुराज, परेश परब आदी सहभागी झाले होते,

मोरजी किनामोरजी किनारी वन्य विभागातर्फे स्वच्छता मोहीमरी वन्य विभागातर्फे स्वच्छता मोहीम

वन्य अधिकारी जाबेस्तीने अलुराज यांनी यावेळी बोलताना किनारे स्वच्छ ठेवले तर परिसर स्वच्छ राहील, हा परिसर सागरी कासवासाठी आरक्षित असल्याने आंतरराष्ट्रीय स्थरावर पोचला आहे, आज पासून हि स्वच्छता मोहीम चालू आहे ती मार्च पर्यंत चालणार असल्याचे सांगून प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले.

जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर यांनी बोलताना प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, या मोहिमेत गावातील महिला मडळे, पंचायत मंडळ, नारिक सहभागी होवून आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

मोरजी किनारी वन्य विभागातर्फे स्वच्छता मोहीम

पंच पवन मोरजे यांनी बोलताना सागरी कासव आणि स्थानिकांचे शेक व्यवसाय या दोघांचे समन्वय राखून पर्यटनाला वाव देण्याची गरज आहे.

स्थानिकांच्या सहकार्यातूनच कासव संवर्धन मोहीम चालू आहे, स्थानिक शेक व्यावसायिक या विरोधात नाही, मात्र हि मोहीम सरकारनेच राबवावी बिगर शाशकीय संस्थेकडे देवू नये त्यापेक्षा स्थानिकांचे सहकार्य घेवून कासाव संवर्धन मोहीम राबवावी अशी त्यांनी मागणी केली.

या मोहिमेत स्थानीक नागरिक शिवाय विदेशी पर्यटक सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT