GOA CZMP HEARING) Dainik Gomantak
गोवा

GOA CZMP HEARING: नागरिकांची सुनावणी रद्द करण्याची मागणी

दक्षिण गोव्यात (South Goa) एसजीपीडीएच्या मैदानावर किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या (GOA CZMP HEARING) जनसुनावणीला विरोध

दैनिक गोमन्तक

पणजी: दक्षिण गोव्यात (South Goa) एसजीपीडीएच्या मैदानावर किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या (GOA CZMP HEARING) जनसुनावणीला सुरू होताच सुनावणी रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्फ्यु लागू करण्यात आला असून या परिस्थितीत जनसुनावणी घेणे नागरिकांना धोक्याचे ठरणार असल्यामुळे ही सुनावणी रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. (Citizens of South Goa demand cancellation of GOA CZMP HEARING)

जोपर्यत न्यायालयाकडून यावर निवाडा देण्यात येत नाही तोपर्यत सुनावणी सुरूकरू नये, अशी मागणी नागरिकांनी केली. तसेच, प्रत्येक नागरिकाला हरकती व सूचना सांगण्यासाठी पंधरा मिनिटाची वेळी दिली. फक्त पंधरा मिनिटं देणे कुठल्याही कायद्यात बसत नाही, असा दावाही नागरिकांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT