stench spread because of the drain Dainik Gomantak
गोवा

valpoi News : वाळपई ठाणे मुख्य रस्त्यावरील नाल्याची सफाई करा; नागरिकांची मागणी

पुलावरील कठडा दुरुस्त करण्याचीही मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई ठाणे मुख्य रस्त्यावर असलेल्या एका पुलाखालील नाल्यामधील पाणी खराब झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे लवकरात लवकर संबंधीत खात्याने उपाय योजना करुन पुपावसाळ्यापुर्वी नदीत असलेला कचरा साफ करणे तसेच पुलावरील कठडा दुरुस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

या नाल्यातील पाणी खराब झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. तसेच नगरपालिकेतर्फे नाल्यात कचरा टाकू नये असा फलक लावण्यात आला आहे. तरीही नजरचुकीने कीही नागरिकांकडून नाल्यात कचरा टाकला जात आहे.

त्यामुळे पाणी दुक्षीत झाले असून परिसर गलीच्छ दिसत आहे. अशा पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित खात्याने या प्रकाराकडे लक्ष देवून पुपावसाळ्यापुर्वी नालेसफाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

वाळपई ठाणे हा मुख्य रस्ता असल्याने याठिकाणाहून हजारोंच्या संख्येंने वाहनांची ये जा सुरुच असते. त्यातच पुलावरील कठडा मोडलेला अवस्थेत असल्याने अपघात झाला तर गाडी थेट नाल्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर संबंधीत खात्याने उपाय योजना करुन पुलावरील कडता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT