Chorla Ghat Accident Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात कंटेनरचा अपघात, तर बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी

Chorla Ghat Accident: अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही

Rajat Sawant

Chorla Ghat Truck Accident: चोर्ला घाटात अपघातांचे सत्र सुरु आहे. चोर्ला घाटात ट्रकचा अपघात झाला आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

तर दुसऱ्या घटनेत घाटात एका ट्रॅव्हल्स बसचे डिझेल संपल्याने बस रस्त्याच्या मधोमध बंद पडली. यामुळे घाटात वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, चोर्ला घाटातून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनरचा सोमवारी अपघात झाला. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

मात्र, कंटेनर रस्त्याच्या कडेला कलंडला. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

तर दुसऱ्या घटनेत पावलो ट्रॅव्हल्सच्या बसचे डिझेल संपल्याने बस बंद पडली. त्यामुळे घाटात वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT