CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'ते' राष्ट्रीय ध्वज तात्काळ उतरवा - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

घरावरील ध्वज उतरवले जावेत यासाठी दिल्या सुचना

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा' कार्यक्रमाद्वारे प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या - आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वजा फडकवावा तसेच देशातील सर्व कार्यालयांमध्ये ही ध्वजा फडकवावा असे आवाहन केले होते. त्यावरुन सर्व नागरिकांनी सकारात्मकतेने घेतले होते.

(Chief Minister Pramod Sawant ordered to lower the national flag from houses and offices with respect)

केलेल्या आवाहनावरुन नागरिकांनी आपल्या घरावर ध्वजा फडकावले होते, हे ध्वजा कालांतराने उतरवणे गरजेचे होते. मात्र 15 ऑगस्ट होऊन बरेच दिवस झाले तरी काही ठिकाणी राष्ट्रीय ध्वजा आहे तीथेच असल्याचे निदर्शनास आल्याने ध्वजाचा अवमान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची नोंद घेत राज्याचे मूख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत अधिसुचना जारी केल्या आहेत.

याबाबत बोलताना सावंत म्हणाले की, राज्यातील घरे कार्यालये तसेच इतर ठिकाणी अजूनही लावले गेलेले ध्वज दिसतायेत हे ध्वज नागरिकांनी सन्मानासह उतरवणे गरजेचे आहे. याबाबत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. तसेच राष्ट्रीय ध्वजा तत्काळ उतरवण्याचे निर्देश दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT