Chance of rain in Goa in next two days, Goa Weather Updates Dainik Gomantak
गोवा

येत्या दोन दिवसांत गोव्यात पावसाची शक्यता

15 एप्रिलपर्यंत तापमानात 2 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होणार

दैनिक गोमन्तक

पणजी: अरबी समुद्रात केरळजवळ निर्माण झालेल्या हवामान बदलामुळे 15 एप्रिलपर्यंत तापमानात 2 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ होणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याबरोबर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असले तरी त्यामध्ये झालेली वाढ यामुळे आणि काही उपखंडांमधील वातावरणातील बदलामुळे राज्यातील तापमानात वाढ होणार असून ते 2 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार आहे. (Goa Weather Updates)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

SCROLL FOR NEXT