Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

मोपा लिंक रोडप्रकरणी संचालकांना आव्हान

उच्च न्यायालय व एनजीटीकडे याचिका सादर

दैनिक गोमन्तक

पणजी: मोपा लिंक रोडप्रकरणी वारखंड पंचायतीने दिलेली स्थगिती पंचायत संचालकांनी उठवून काम सुरू करण्यास मुभा दिल्याप्रकरणी त्याविरुद्ध तेथील स्थानिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली आहे. याशिवाय राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) लक्ष्मण गावस व संदीप कांबळी यांनी दाद मागितली आहे. राष्ट्रीय हरित लवादने याचिका दाखल करून घेतली आहे.

उच्च न्यायालयात व राष्ट्रीय हरित लवादाकडे दोन वेगवेगळ्या याचिका सादर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या कामासाठी परवानगी नसून ती मोपा विमानतळासाठी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन झाले आहे असा दावा याचिकादारांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लिव्ह-इन पार्टनर परतली नवऱ्याकडे, प्रियकराची याचिका फेटाळत कोर्टानं झापलं; म्हणाले, 'अशा नात्यांना कायद्याचं कवच देता येणार नाही'

पाकिस्तानात प्रेम, लग्न अन् भारतात राहून हेरगिरी, एनआयएने जफर रियाजला ठोकल्या बेड्या; आयएसआयचा निघाला हस्तक

Goa Luthra Case: लुथरांच्या जामिनाला सरकारकडून आव्हान; बर्चप्रकरणी खंडपीठात धाव: अजय गुप्तालाही नोटीस, 15 रोजी सुनावणी

Hamza Burhan killed: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड 'हमजा बुरहान' ठार; मुझफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरानं गोळ्या झाडून संपवलं

Pharmacy Strike: इस्‍पितळे वगळता इतर फार्मसी दिवसभर होत्या बंद; 'AIOCD'च्‍या देशव्‍यापी आंदोलनाला गोव्‍यातूनही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT