Shigmotsav  Dainik Gomantak
गोवा

वास्कोत आजपासून शिगमोत्सवाची धूम...

वास्कोत 22 मार्च रोजी गोवा पर्यटन विभाग पुरस्कृत रोमटामेळ, चित्ररथ, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव नागरिक शिगमोत्सव समितीतर्फे 19 मार्च ते 24 मार्च पर्यंत होणारा शिगमोत्सव यशस्वीरित्या पार पाडावा म्हणून वास्कोतील ग्रामदेव दामोदर चरणी श्रीफळ अर्पण करून सामुहीक गाऱ्हाने घातले. वास्कोत 22 मार्च रोजी गोवा पर्यटन विभाग पुरस्कृत रोमटामेळ, चित्ररथ, लोकनृत्य, वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच शिगमोत्सवानिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम मुरगाव नगरपालिका इमारती मोरील व्यासपीठावर आयोजित करण्यात आले आहेत.

मुरगाव नागरिक शिगमोत्सव समितीतर्फे अध्यक्ष विजय नागवेकर, सरचिटणीस नितीन चोपडेकर, सल्लागार मनेष आरोलकर, नगरसेवक दामू नाईक, सचिव संतोष केरकर, उपाध्यक्ष सुदेश भोसले, प्रभाकर मुळीक, शेखर कळंगुटकर, सहखजिनदार रिमा सोनुर्लेकर व इतर पदाधिकारी, सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामदेव दामोदर चरणी श्रीफळ अर्पण करून पुरोहीत भूषण जोशी यांनी गाऱ्हाणे घातले.

दरम्यान, शिगमोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व उपसमित्या निवडण्यात आले आहेत. 19 मार्च दशावतारी नाटक होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT