BJP
BJPDainik Gomantak

सदानंद तानावडे आणि सतीश धोंड यांचा गौरव

भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे 20 उमेदवार निवडून आले.
Published on

शिरोडा: शिरोडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार सुभाष शिरोडकर हे पुन्हा निवडून आल्याबद्दल तसेच राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे 20 उमेदवार निवडून आले. त्याबद्दल शिरोडा भाजप मंडळातर्फे सदानंद शेट तानावडे व सतीश धोंड यांचे शनिवारी अभिनंदन करण्यात आले.

BJP
कुर्टी - फोंड्यातील जलवाहिनी फोडली!

शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक, महिला मोर्चा अध्यक्ष परिमल सामंत, भाजपचे ज्येष्ठ नेते मीनानाथ उपाध्ये, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, माजी जि. पं. सदस्य सुमती नाईक, उपसरपंच साल्वासाव फर्नांडिस, फेलीसीयान डायस, सुनील सावकर, पल्लवी शिरोडकर, शिवानंद नाईक, प्रसाद प्रभुगावकर, सुभाष नाईक, शिवदास नाईक, मनुराय नाईक, सुवास नाईक, ख्रिस्तेव डिकॉस्ता आदी मंडळी उपस्थित होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com