Casino in Madovi Dainik Gomantak
गोवा

Casino in Mandovi: कॅसिनोंसाठी आता ‘सीआरझेड’ची परीक्षा

Casino in Mandovi: मांडवी नदीत असलेल्या कॅसिनोवाहू जहाजांना आता गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सागरी अधिनियमांचा (सीआरझेड) भंग झाला नसल्याचा दाखला घ्यावा लागणार आहे.

Kavya Powar

Casino Issue in Goa: मांडवी नदीत असलेल्या कॅसिनोवाहू जहाजांना आता गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सागरी अधिनियमांचा (सीआरझेड) भंग झाला नसल्याचा दाखला घ्यावा लागणार आहे.

यासाठी या प्राधिकरणाची तांत्रिक समिती कॅसिनो नांगरलेल्या ठिकाणांची पाहणी करणार आहे. असे प्रथमच केले जात आहे. सध्या या प्राधिकरणाच्या ‘हंगामी ना हरकत’ दाखल्यांच्या आधारे या जहाजांत कॅसिनो सुरू आहेत.

प्राधिकरणातून प्राप्त माहितीनुसार या पाहणीची तारीख निश्चित नसली तरी कॅसिनो कंपन्यांच्या अर्जावर पर्यावरण आघात अभ्यास अहवालांतील मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी ते तांत्रिक समितीकडे सोपवले आहेत.

त्यानंतर समिती पाहणीची तारीख ठरवणार आहे. १५ दिवसांत, पाहणी होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT