Gauri Achari Murder Case | Gaurav Bidre Case Dainik Gomantak
गोवा

Gauri Achari Case : संशयित गौरव बिद्रेला मारहाण प्रकरणी दोघा कैद्यांवर गुन्हा दाखल

मारहाणीत संशयिताचे दोन दात तुटले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Gauri Achari Case : गौरी आचारी खून प्रकरणातील संशयित गौरव बिद्रे याला कोलवाळ कारागृहातील कैद्यांनी केलेल्या मारहाणप्रकरणी प्रधान जिल्हा व सक्ष न्यायाधीश शेरीन पॉल यांनी जेलरला याप्रकरणी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान यावरील सुनावणी आज 30 जानेवारीला झाली. संशयित गौरव बिद्रे याला कोलवाळ कारागृहात मारहाण झाल्या प्रकरणी छोटू शेख व सादीक छोटू या कैद्यांविरोधात कोलवाळ पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा न्यायालयात सुनावणीवेळी सरकारी पक्षाकडून देण्यात आली.

मागील सुनावणीवेळी संशयित गौरव बिद्रे याने न्यायालयात दोन वेगवेगळे अर्ज सादर केले आहेत. एका अर्जात त्याने कारागृहात असलेल्या सौझा लोबो रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणातील संशयित छोटू व इतर दोघे मिळून तिघांनी मारहाण केल्याची तक्रार केली होती.

या मारहाणीमुळे त्याचे पुढील दोन दात तुटले होते. दुसऱ्या अर्जात त्याने दात तुटल्याने त्यावरील उपचार करण्यासंबंधी निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती. ती न्यायालयाने स्वीकारली तसेच मारहाणप्रकरणी जेलरला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT