Young Inspirators Network  Dainik Gomantak
गोवा

काणकोणात निनाद पानसेंच मुलांना करियर मार्गदर्शन

प्रसिद्ध ट्रेनर निनाद पानसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दैनिक गोमन्तक

काणकोण: दै. ‘गोमन्‍तक’ आणि सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे कोणकोण येथील ज्ञान प्रबोधन मंडळाच्या श्री मल्लिकार्जुन आणि श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालयात करियर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. पुण्यातील एपी ग्लोबले संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रसिद्ध ट्रेनर निनाद पानसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत, प्रा. रूपा चारी, डॉ. सुचिता नाईक, प्रा. श्वेता मोये, प्रा. उल्का कालेकर, प्रा. अश्विता देसाई, आरती टेंगसे, प्रा. केवल नाईक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित

होते. प्रा. अनिशा सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर फ्लावीया रेबेलो यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनिवार ठरणार भाग्याचा दिवस! 'या' राशींवर राहणार हनुमानाची कृपादृष्टी; आर्थिक लाभासह करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

SCROLL FOR NEXT