Pernem police station Dainik Gomantak
गोवा

विक्रम नाईक यांची बदली रद्द करा!

मोपा पीडित जनसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

दैनिक गोमन्तक

पेडणे: पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक विक्रम नाईक यांची बदली करू नये, अशी मागणी पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक आणि मोपा पीडित पंचक्रोशी जनसंघटनेचे पदाधिकारी बया वरक तसेच उदय महाले यांनी केली आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांना निवेदनही सादर केले जाईल.

निवडणूक काळात व पेडण्यातील विविध आंदोलनांवेळी नाईक यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यात ते‌ यशस्वी ठरले. तसेच तालुक्यात गेले काही दिवस नाईक यांनी विविध ठिकाणी छापे टाकून धडक कारवाई केली. किनारा पट्टीवरील बेकायदा संगीत पार्ट्या बंद केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kisan Credit Card Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आरबीआयने 'किसान क्रेडिट कार्ड'च्या नियमात केला मोठा बदल; कधीपासून होणार लागू?

Goa Police: पीएसआय पदे तात्काळ भरा, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय द्या; गिरीश चोडणकरांची मागणी

Khazan Farming: एकात्मिक शेती पीक: मेरशीतील खाजन शेतीत अभिनव प्रयोग, आयसीएआरच्या ‘लँड-शेपिंग’ मॉडेलचा वापर

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 'ही' मागणी मंजूर झाल्यास पगारात 51 हजार रुपयांची वाढ होणार

Viral Video: फुटबॉल सामन्यात अचानक गाईची एन्ट्री; मैदानावर दाखवली भन्नाट ड्रिब्लिंगची कला! व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT