Vaccination Dainik Gomantak
गोवा

काणकोणात लसीकरण महाभियानाचा दुसरा टप्पा पडला पार

आयोजित केलेल्या करोना लसीकरणाच्या (Vaccination) दुसऱ्या महा अभियानाचा 238 रहिवाशांनी लाभ घेतला.

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण (Canacona) सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे रविवारी 7 नोव्हेंबरला सकाळी 9 ते संध्याकाळी 1 वाजेपर्यंत एकाच दिवशी आठ ठिकाणी आयोजित केलेल्या करोना लसीकरणाच्या (Vaccination) दुसऱ्या महा अभियानाचा 238 रहिवाशांनी लाभ घेतला. या अभियानाअंतर्गत माटवेमळ येथे खोला पंचायत सभागृहात 30 आगोंदा उप आरोग्य केंद्रात 50,भाटपाल येथील उप आरोग्य केंद्रात 34 , पैंगीण उप आरोग्य केंद्रात 19 ,लोलये येथील ग्रामीण उप आरोग्य केंद्रात 11,गावडोंगरी येथील उप आरोग्य केंद्रात 32,खोतीगाव पंचायत सभागृहात 18, त्याचप्रमाणे काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात 44 रहिवाशांनी लसीकरण करून घेतले. अशा आठ ठिकाणी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

काणकोणात आज पर्यत 55982 जणाना करोना लसीकरण

काणकोणात आज पर्यत55982 जणाना करोना लसीकरण करण्यात आले आहे.त्यामध्ये 31785 जणांनी लसीकरणाचा पहिला डोस,24197 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.18 ते 44 वयोगटातील 14969 लोकांना वसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे.स्तनपान करणाऱ्या 344 माताना, 56 दिव्यांग व्यक्तीना व 45 ते 59 वयोगटातील 8425 व्यक्तीना पहिला डोस देण्यात आला आहे.त्याशिवाय 1505 अन्य व्यक्तीना पहिला डोस देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT