Canacona Accident  Dainik Gomantak
गोवा

Canacona Accident : वाहनांच्या धडकेत म्हशी मृत्युमुखी;काणकोणात एकाच दिवशी दोन वेगवेगळे अपघात

Canacona Accident : गुरुवारी (ता.३०) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास एका कारने ठोकरल्याने दोन म्हशी जागीच मरण पावल्या तर त्याचदिवशी एका मालवाहू ट्रकने ठोकरल्याने तीन मिळून एकाच दिवशी पाच म्हशींना आपला जीव गमवावा लागला.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Accident :

काणकोण, मनोहर पर्रीकर बगल रस्त्यावर पाटणे येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एकाच दिवशी पाच म्हशी मृत्युमुखी पडल्या.

गुरुवारी (ता.३०) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास एका कारने ठोकरल्याने दोन म्हशी जागीच मरण पावल्या तर त्याचदिवशी एका मालवाहू ट्रकने ठोकरल्याने तीन मिळून एकाच दिवशी पाच म्हशींना आपला जीव गमवावा लागला.

मनोहर पर्रीकर बगल मार्गावरील पथदिवे अनेक दिवस पेटत नाहीत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी संपर्क साधला असता पथदिवे वीज खात्याने दुरुस्त करणे गरजेचे आहे, असे उत्तर स्थानिकांना मिळाल्याचे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

पथदिवे पेटत नसल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांना रस्त्यावरील म्हशी, गुरे दिसत नाहीत, त्यामुळे या घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT