Huma Qureshi In Goa  Dainik Gomantak
गोवा

Huma Qureshi in Goa:...अन् बेडकाने हुमाला किस केला, पाहा गोव्यातून तिनेच शेअर केलेले व्हायरल फोटो

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे.

Pramod Yadav

Huma Qureshi in Goa: बॉलिवूड असो कि क्रिकेट प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेते आणि क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी येत असतात. अलिकडेच अभिनेत्री क्रिती सेनन, तब्बू आणि करीना कपूर खान गोव्यात चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी आले होते.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने गोव्यातून तिच्या सुट्टीचे फोटो शेअर केले आहेत.

हुमा गोव्यात तिच्या मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. हुमाने शेअर केलेल्या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये निवांत वेळ घालवताना दिसत आहे. फोटोला तिने पिस, चिल, गोवा असे हॅशटॅग वापरून शेअर केले आहे.

याच फोटोत तिला कासव आणि बेडूक किस करताना दिसत आहेत. याचा रेफरन्स देत हुमाने सोबत असणारे मित्र खूप छान आहेत, तसेच यावेळी मला बेडकांना किस करता आले. असे मजेदार कॅप्शन हुमाने दिले आहे.

हुमाने आणखी एक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात ती स्विमिंग पूलच्या शेजारी बसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे हा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने काढला असल्याचे तिने म्हटले आहे. कारण या फोटोला हुमाने क्रेडिट सोनाक्षी सिन्हाला दिले आहे.

हुमाने गोव्यातून शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी अनेक लाईक्स आणि कमेन्ट दिल्या आहेत. याशिवाय अनेक ही पोस्ट शेअर देखील केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chief Justice of India: न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53 वे सरन्यायाधीश; 6 देशांच्या मुख्य न्यायाधीशांसमोर घेतली शपथ, जाणून घ्या त्यांच्याविषयी VIDEO

Goa vs Assam: गोव्याचे फलंदाज मोठ्या खेळीपासून वंचित, आसामविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 4 बाद 218 धावा

मडगाव रेल्वे स्थानकावर थरार! धावती ट्रेन पकडताना प्रवासी घसरला, RPF कॉन्स्टेबल ठरला 'देवदूत'; Watch Video

Bicholim Accident: डिचोलीत ट्रकची मोटारसायकलला धडक; अपघातात मोटारसायकल चालक जखमी, इस्पितळात उपचार सुरू

Goa Live News: श्रीराम दिग्विजय यात्रेचे डिचोलीत भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT