Bogie of goods train derails in Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco Railway Station: वास्कोजवळ मालगाडी घसरली; सेवा विस्कळीत

Goods Train derails in Vasco: वास्को येथून पटना एक्स्प्रेस विलंबाने सुटणार असल्याची माहिती

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: वास्को रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रूळावरून घसरल्यामुळे काही प्रमाणात रेल्वे सेवा विस्कळीत झाली. या प्रकारामुळे वास्को येथून पटना एक्स्प्रेस विलंबाने सुटणार असल्याची माहिती कोकण रेल्वे महामंडळाचे उपसरव्यवस्थापक (जनसंपर्क) बबन घाटगे यांनी दिली.

बुधवारी संध्याकाळी ७ वा. वास्को स्थानकावर येणारी हावडा एक्स्प्रेस रात्री ९ वाजले तरी आली नव्हती. तसेच वास्कोतून सुटणाऱ्या यशवंतपूर ट्रेनला दोन तास उशीर झाला. काम वेळेवर पूर्ण झाल्यास रेल्वे सेवा पूर्ववत होईल, असे सूत्रांनी सांगितले.रात्री उशिरापर्यंत सेवा पूर्ववत सुरू करण्याचे काम चालू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT