BJP's state election in-charge, former Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis arrived in Goa today Dainik Gomantak
गोवा

Goa: भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचे आज गोव्यात आगमन झाले

विमानतळावर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनसचिव सतीश धोंड, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी (BJP's state election in-charge), महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(former Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis) यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आज गोव्यात (Goa) आगमन झाले. विमानतळावर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटनसचिव सतीश धोंड, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले.

BJP's state election in-charge, former Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis arrived in Goa today
BJP's state election in-charge, former Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis arrived in Goa today

फडणवीस मंत्री व आमदारांशी पणजीत एकास एक पद्धतीने चर्चा करुन माहिती घेणार आहेत. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते मराठा समाज सभागृहात संवाद साधणार आहेत. रात्री उशिरा गाभा समितीच्या बैठकीत ते महत्त्वाची चर्चा करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT